Monday, July 18, 2011

गोर गरीबाचा राजा आज छत्रपती झाला

साहियाद्रीतील दुमदुमल्या आवघ्या घाटी,
स्वागतास उभे मोठे वीर महारथी,
सोनियाचा दिनू आम्हा आज नशिबी आला,
गोर गरीबाचा राजा आज छत्रपती झाला\\1\\

पाहते कौतुकाने राजमाता माय जिजाऊ आई,
पाठी वरती हात ठेउनी तीच भवानी आई,
जुलुमी राजवटीचा आज अंत झाला,
गोर गरीबाचा राजा आज छत्रपती झाला\\2\\

---ऋषिकेश देशपांडे

No comments:

Post a Comment